गोंधूळ
:

निवडणूकीत बहुरंगी सामना रंगतो आहे
जो तो मीच जिंकणार विजयाची स्वप्ने पाहतो आहे 
भ्रमात स्वतःच स्वतःसाठी
 स्वखर्चाने खड्डा खोदतो आहे "
गावठी ठोका :


राजकीय पक्षांना एकमेकांना 
एकमेकांचा वात आहे
बंडखोरांची पक्षावर मात आहे  
साखरेत घोळा वा तुपात
राजकारणी ते राजकारणीच 
जस कारल कडू ते कडूच अशी त्यांची जात आहे गावरान वाण:


फक्त बोलण्यात साखर वागण्यात नम्रता 
कृतीत मात्र  भ्रष्टाचार हा राजकीय अनुभव आहे  
सरस्वती गायब असली 
तरी लक्ष्मीचा सर्वत्र प्रभाव आहे "!!

आनंद कोठडीया , जेऊर ,९४०४६९२२००


 
Top