गोफणगुंडा:

सत्तेमुळे पणती आता 
मशाल झाली आहे


कमल सर्वत्र फूलते आहे


बाण आजूनही आहे तिथेच आहे


स्थलांतराणे हात तुटला आहे


घडयाळाच आकाश फाटल आहे
वय झालं तरी नेता भर पावसात लढतो आहे
लाखोंच्या सभा गाजवतो आहे 
सत्ताधारी गालातल्या गालात हसतो आहे "!!


 गावठी चिमटा :

करमाळ्यात बाण शिट्टी सफरचंद 
यांचीच लढत आहे
राजकारणात पिकापेक्षा तणच माजत आहे 
निवडणूक मात्र गाजत आहे!! "

आनंद कोठडीया, जेऊर
९४०४६९२२०० , ८६०५६३८१४९


 
Top