पत्रकार मधूकर भावे , नांदेडमध्ये म्हणतात 
हे सरकार गेलंच पाहिजे. 
मी भावे असूनही हे जाहीर बोलतो आहे
तेंव्हा सत्तारूढ म्हणाले, आम्हांस भावेंच्यापेक्षा 
सांगलीच्या भिडयांची काळजी आहे "
दोघात काय फरक ? विचारताच ते सांगतात
भावे विनोबांच्या कुळात तर भिडे संघाच्या कळपात !
भिडे जसं हवं तसं आम्ही सांगल तसं 
ते खेळ करतात
भावे आम्हांस नको तसं उघड पडतात
आम्ही गरजेपूरते भिडे हातात धरतो 
ते आम्ही सांगेल तसं करतात
भावें यांना दुर्लक्षित करतो कारण 
ते फारच खरे बोलतात "!!

आनंद कोठडीया, जेऊर
९४०४६९२२००

 
Top