हलगी :

जामखेड पूर्वी गाजायचे घुंगरामुळे
आता गाजतय निवडणुकीमुळे
येथे पार्सल विरुद्ध अस्सल असा लढा आहे  
पैसा दलाल धुमाकूळ घालतो आहे 
आपल्या मातीतील सोडून आयात धनी कशाला
हाच प्रश्न जो तो विचारतो आहे "!!

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००

 
Top