मुंबई -"जर आपली परवानगी असेल, विद्यमान आमदारांची परवानगी असेल आणि शिवसैनिकांची परवानगी असेल तर मी शिवरायांच्या साक्षीने, सर्व महापुरुषांच्या साक्षीने, माझ्या आजी आजोबांच्या साक्षीने मी निवडणुक लढविणार ही घोषणा करतो."
- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी असे म्हणत विक्रोळी मतदारसंघातून उमेदवारी भरण्याचे सूचित केले .कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी ही घोषणा केली त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे .
 
Top