पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती राजर्षि शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन नगरसेवक संजय निंबाळकर यांच्या हस्ते, पक्षनेते अनिल अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास नगरसेविका शकुंतला नडगिरे, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, श्रीनिवास बोरगावकर, डीराज सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके,बसवेश्वर देवमारे,धर्मराज घोडके,सुनिल ढोले,नरेंद्र डांगे तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 
Top