पंढरपूर - महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे वतीने कृतिशील मुख्याध्यापक व शिक्षक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार आमच्या आश्रमशाळेतील प्रा.सुनिल दिवाण सर यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त संस्थेचे विश्वस्त डाॅ.मंदार सोनवणे यांनी सत्कार केला . यावेळी उपस्थित संस्था अध्यक्ष  सुभाष ( आबा) सोनवणे, प्राचार्य कु. शमशाद बागवान यांचेसह शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. 

 
Top