टोलनाका:


"मी "एकटाच शहाणा म्हणत 

इतरांना सतत मूर्खात काढणे 

हाच सर्वात मोठा मूर्खपणा आहे.

तथापी हे मूर्खाना कळतं नाही 

म्हणूनच ते मुर्खाँच्या नंदनवंदनात नांदतात 

म्हणूनच ते सदैव 

नको तिथे नाक खुपसत असतात अन

स्वतः खूप शहाणे म्हणून वावरतात"!!


 जीवन सूत्र :वादळाचे "


"जीवन दर्शन "


"हाताला हात  देतांना , जात पाहू नका,

कर्तव्य करतांना , स्वार्थ पाहुं नका,

सेवा करतांना अपेक्षा , कांही ठेवू  नका,

बोलतांना अयोग्य शब्द  वापरू नका,

संवाद करताना गैरसमज होईल असं बोलू नका 

संसाराचा खेळ होईल असं वागू नका 

माहिती नसतांना रेटुन खोटं बोलू नका,

आवाक्याबाहेरची स्वप्नं कंदी पाहुं नका 

कारणाशिवाय कांही घडत नाही विसरू नका 

प्रतिष्ठा,सुख वा सवलत यांसाठी इतरांचे 

शोषण करु नका 

अखेर  वर कांही घेवुन जाता येतं नाही

 हे मात्र विसरू नका ""

आनंद कोठडीया , जेऊर , ९४०४६९२२००

४  में २०१८,शुक्रवार

 
Top