तिसरा डोळा

गेलेली वेळ ,मिळालेला जन्म 

बालपण , तरुणपण 

पुन्हा येतं नाही हे माहीत असूनही

लक्षांत कोणीही घेत नाही !!

       हवे तेंव्हा शहाणपण येत नाही 

      संधी गेल्यावर शहाणपण येवून उपयोग काय ?

      प्रश्नावर उत्तर नाही !!


म्हणून आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण महत्वाचा 

सुवर्ण संधी देणारा हे विसरून चालणार नाही 

जीवनाच सार्थक केल्याशिवाय आयुष्याला अर्थ प्राप्त 

होत नाही !!


 वादळी चिमटा :


ते विश्वासाच्या नाटकाने उतरतात गळा 

जिंकतात सत्तेचा हिरवा मळा 

त्यामुळेच गद्दाराना त्यांचा लळा

देशाची मात्र करत आहेत अवकळा "


आनंद कोठडीया , जेऊर ,९४०४६९२२००

 
Top