नवी दिल्ली : लोकसभेसाठी भाजपाची १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहिर करण्यात आली असून या यादीमध्ये महाराष्ट्रातील १६ जणांच्या नावांचा समावेश आहे. 

गुजरात येथील गांधीनगरमधून अमित शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गांधीनगर लालकृष्ण अडवाणी यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांच्या उमदेवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जाहिर झालेल्या यादीत महाराष्ट्रातील १६ नावे अशी 

आहेत -१) नागपूर– नितीन गडकरी

२) जालना– रावसाहेब दानवे

३) अकोला– संजय धोत्रे

 ४) नगर– सुजय विखे

५) भिवंडी–  कपिल पाटील

६) मुंबई उत्तर मध्य– पूनम महाजन

७) बीड– प्रितम मुंडे

८) नंदुरबार– हीना गावित

९) चंद्रपूर– हंसराज अहिर

१०) उत्तर मुंबई– गोपाळ शेट्टी

११) लातूर - सुधाकर श्रृंगारे 

१२) रावेर- रक्षा खडसे

 १३) वर्धा- रामदास तडस 

१४) धुळे- सुभाष भामरे 

१५) सांगली - संजयकाका पाटील 

१६) गडचिरोली-चिमुर - अशोक नेते 

 
Top