वादळातून :मिसळ 


आता सत्तेसाठी युती आघाडी,फ्रंट 

 ही सारी मिसळ आहे

मतदारांचे हाती फक्त कूसळ आहे 

जाईल तिथे भ्रष्टाचाराचे मुसळ आहे "


वादळातून :वादळी धक्का,


आज राजकारण युती आघाडी फ्रंट यात गुंतल आहे

संधीसाधूंच चांगलंच फावल आहे 

गाढवच घोड म्हणून नटल आहे 

सर्व एकाच खाणीतील वाण

 हे मात्र मतदारांना पटलं आहे"

आनंद कोठडीया, जेऊर ,९४०४६९२२००

 
Top