पंढरपूर - पुलवाम्यात दहशतवादी हल्ल्यात भारतमातेचे ४० केंद्रीय राखीव दलाचे जवान शहीद झाले त्या घटनेचा पंढरपूर येथील काँग्रेसच्यावतीने पाकिस्तानचा निषेध करण्यात आला आहे.

  यावेळी नागेश गंगेकर, मामा फलटणकर, मधुकर फलटणकर, उमेश शिंदे यांच्यासह सर्व कार्यकर्ते आणि व्यावसायिक उपस्थित होते .

 
Top