नोएडातल्या मेट्रो रुग्णालयाला भीषण आग लागली . आगीच्या घटनेनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या . रुग्णांना काचा फोडून बाहेर काढलं गेलं. आग भीषण असल्यामुळे अद्यापही तिच्यावर। नियंत्रण  मिळवण्याच प्रयत्न  सुरु होते . तसेच आगीत किती जीवितहानी झाली आहे, यासंदर्भातही अधिकृत माहिती मिळालेली नाही. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. 
Top