पंंढरपूर- येथील -द.ह. कवठेकर प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना रथसप्तमी तथा जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त  नमस्काराचे महत्त्व सांगून सूर्य नमस्कार घालून घेण्यात आले.याप्रसंगी योग शिक्षक चिंतामणी दामोदरे,पवार सर,श्री.चव्हाण, मु.बा.कुलकर्णी, श्री.माने सर व सर्वच शिक्षक वर्ग उपस्थित होता.जागतिक सूर्य नमस्काराबद्दलची माहिती उपमुख्याध्यापक दत्तात्रय  तरलगट्टी सर यांनी सांगितली.
 
Top