पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त पुतळ्याचे  पुजन माजी आमदार व पांडुरंग सहकारी कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली आमदार प्रशांत परिचारक, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, सहा.पोलिस अधिक्षक,पंढरपूर डॉ.सागर कवडे ,उपनगराध्यक्ष विशाल मलपे, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, सार्व.बांधकाम सभापती सुजितकुमार सर्वगोड, स्थायी समिती सदस्य करुणा निलेश आंबरे ,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट , उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी नगरसेवक विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, मालोजी शेंबडे, श्रीनिवास बोरगांवकर प्रशांत शिंदे,आदित्य फत्तेपुरकर, विवेक परदेशी,  सुजाता बडवे, सारिका साबळे, अर्चना रानगट, रेणुका घोडके,समाजसेवक  सचिन डांगे,इब्राहिम बोहरी राहुल साबळे , निलेश आंबरे, शंकर पवार ,धर्मराज घोडके  मुन्नागिर गोसावी , अभियंता नेताजी पवार ,डॉ संग्राम गायकवाड,शरद वाघमारे ,नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 
Top