शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या वाढ दिवसानिमित्त सत्कार करताना सोलापूर जिल्हा जिल्हा समन्वयक  प्रा शिवाजीराव सावंत, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, तालुका प्रमुख महावीर देशमुख, माजी जिल्हाप्रमुख जयवंत माने ,शहर प्रमुख रवींद्र मुळे ,संजय घोडके ,विनोद कदम ,काका बुरांडे , माऊली अष्टेकर ,नाना नेहतराव, पिंटु गायकवाड, विठ्ठल जाधव ,पप्पू पितळे आदी उपस्थित होते. 
 
Top