पुलवामा, जम्मु कश्मीर येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या वीर पुत्रांना सर्व पंढरपूरकरांच्यावतीने आदराजंली वाहण्यात येणार आहे तरी दिनांक १८ फेब्रुवारी २०१९ रोजी सायं. ६:३० वा.सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्व पंढरपूरकरांनी हुतात्मा स्मारक,जिजामाता उद्यान पंढरपूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन आम्ही पंढरपूरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

 
Top