सांगली - दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य महामंत्री, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पत संस्थेचे माजी चेअरमन,विद्यमान संचालक ,वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे माजी अध्यक्ष श्री,वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली चे उपप्राचार्य डॉ.अजित जनगोंडा पाटील रा,सांगली यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेबद्दल हिंदवी भूषण साहित्य रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पत संस्था मर्यादित सांगली , चेअरमन, व्हा,चेअरमन ,सर्व संचालक ,सर्व स्टाफ यांच्या वतीने डॉ,अजित पाटील यांंचे अभिनंदन करून त्यांना  शुभेच्छा दिल्या. 

 
Top