इंदापूर - पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वन विभागाच्या भूमी अधिग्रहण कार्यवाहीबाबत वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना इंदापूर तालुक्याच्यावतीने निवेदन आज दिले.

इंदापूर तालुक्यातील अनेक गावात मनमानी कार्यवाही वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून चालू आहे.ही कार्यवाही त्वरित थांबवावी अशी विनंती केली ,असे ट्विट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. 

 
Top