पंढरपूर  -महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचा आदर्श पत्रकार पुरस्कार पंढरपूर येथील साप्ताहिक ठिणगीचे संपादक आणि पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष  रामचंद्र सरवदे यांना प्रदान करण्यात आला.   याप्रसंगी सोलापूर शहर पोलीस उपायुक्त श्री.गायकवाड ,श्री श्री शुगर चे व्हॉइस चेअरमन कर्णिकर ,महाराष्ट्र् राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार ,पत्रकार विजयाताई गुळवे,संतोष भोसले हे व्यासपिठावर उपस्थित होते.
 
Top