पंढरपूर - पुलवाम्यात दहशतवादी हल्ल्यात भारतमातेचे ४० केंद्रीय राखीव दलाचे जवान शहीद झाले त्या घटनेचा पंढरपूर येथील महादेव कोळी समाज संघ महाराष्ट्र राज्यच्यावतीने पाकिस्तानचा पुतळा जाळून निषेध केला आहे.

महादेव कोळी समाज संघ महाराष्ट् राज्याचे अध्यक्ष संदिप माने,सुनिल अधटराव, संतोष अभंगराव, अर्जुन कांबळे, अभंगराव बुवा,बबलु बोराळकर,उमेश अभंगराव, सागर अभंगराव,अशिश कोळी, राहुल माने, कृष्णा नेहतराव, शरद धनवजीर,विशाल नेहतराव,प्रशांत झेंडे,आदित्य माने,शुभम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
Top