सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त सिताराम महाराज साखर कारखान्याच्या वतीने जेष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील (आय.ए.एस.) यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.  

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी जेष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील(आय.ए.एस.),जेष्ठ साहित्यिक द.ता.भोसले,सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अर्जुनराव पाटील, विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील, पंढरपुर नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष नागेश भोसले, विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास सिताराम महाराज साखर कारखान्याचे चेअरमन,  कार्यकारी संचालक,सर्व संचालक,सहकार शिरोमणीचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी,सुप्रभात मिञ मंडळाचे सर्व सदस्य,विविध संस्थेचे पदाधिकारी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top