काॅग्रेस पक्षाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात महाराष्ट्रातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी देशात सध्या सत्ता परिवर्तनाची लाट आहे व महाराष्ट्राने साथ द्यावी असे आवाहन राहुल गांधी यांनी केले,असे हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले आहे. 
 
Top