पंढरपूर -OBC कॉंग्रेस पंढरपूर शहरच्यावतीने  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाङ  व मोरे महाराज यांना आदर्श व्यवस्थापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांनी केला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य अतूल शास्त्री भगरे महाराज , प्रदेश सचिव प्रा अशोक ङोळ ,उपाध्यक्ष मिलिंद आढवळकर, शहर उपाध्यक्ष भावलेकर ,राजू बालाजी देशमाने ,धनंजय देशमाने ,विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा कार्याध्यक्ष राकेश साळुंखे आणि काँग्रेस प्रेमी, पदाधिकारी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top