सोलापूर ,दि. १९ फेब्रुवारी २०१९ - हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजी चौक एस.टी.स्टॕड जवळील अश्वारूढ पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री मा.खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार दिलीपराव माने, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, कार्यध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर सौ.सुशीलाताई आबुटे, सौ. अलकाताई राठोड, सौ. नलिनीताई चंदेले, नगरसेवक विनोद भोसले, प.महा.सेवादल यंगब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष इंदुमती आलगोंडा पाटील, शहर युवक अध्यक्ष बाबा करगुळे, NSUI जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल अध्यक्ष अशोक कलशेट्टी, ब्लॉक अध्यक्ष महेश घाडगे, संजय गायकवाड, सायमॕन गट्टु, भ. विमुक्त युवक अध्यक्ष युवराज जाधव, प्रवक्ते नागनाथ कदम, उपाध्यक्ष माणिकसिंग मैनावाले, अंबादास गुत्तीकोंडा, सिध्दाराम चाकोते, राजन कामत, उपेद्रं ठाकर, अनिल मस्के, व्ही.डी.गायकवाड, अनुपम शहा, नुरअहमद नालवार, मल्लिनाथ सोलापुरे, प्रविण जाधव, ओंकार गायकवाड, रेवण कोळी, विजयकुमार पार्सेकर, यशवंत ढेपे, उमाकांत सांळुखे, योगेश मार्गम, श्रीकांत दासरी, सोपन थोरत, महमुद शेख, करीम शेख, प्रदेश महिला सचिव सुमनताई जाधव, प्र.मा.संयोजिका संध्या काळे, करिमुनिसा बागवान, लता गुडंला, प्रणोती जाधव, मिनाक्षि बकांपुरे, नीता बनसोडे, मुमताज तांबोळी, नीता ओहळ, रुकय्या बिराजदार, सुजता वाघमारे, अंबुबाई शेजा, शहीदा कामले, आदी बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top